हल्ल्यासाठीचे बाँब बुरसेल्समध्ये बनले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2016 07:39 IST2016-01-09T03:33:45+5:302016-01-09T07:39:54+5:30
पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी वापरलेले बाँब येथील अपार्टमेंटमध्ये तयार केले गेलेले असू शकतात. हल्ल्याचा कट रचणाऱ्यांपैकी

हल्ल्यासाठीचे बाँब बुरसेल्समध्ये बनले?
ब्रुसेल्स : पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी वापरलेले बाँब येथील अपार्टमेंटमध्ये तयार केले गेलेले असू शकतात. हल्ल्याचा कट रचणाऱ्यांपैकी एक जण हल्ल्यानंतर पोलिसांचा पाठलाग चुकवून या अपार्टमेंटमध्ये लपला असावा, असे बेल्जियन वकिलांनी शुक्रवारी सांगितले.
अपार्टमेंटच्या घेतलेल्या झडतीमध्ये १० डिसेंबर रोजी पोलिसांना सालाह अब्देस्लाम याच्या बोटाचा ठसा सापडला. (वृत्तसंस्था)