शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

फिलिपीन्सच्या समुद्रात बोट उलटली, चार जणांचा मृत्यू, 88 जण बेपत्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 17:17 IST

फिलिपीन्सच्या समुद्रात 251 लोकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याची घटना गुरुवारी घडली. या दुर्घटनेत अनेकांना जलसमाधी मिळाल्याचे सांगण्यात येते. 

मनीला : फिलिपीन्सच्या समुद्रात 251 लोकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याची घटना गुरुवारी घडली. या दुर्घटनेत अनेकांना जलसमाधी मिळाल्याचे सांगण्यात येते. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेची माहिती रेडिओ स्टेशनवरुन मिळताच घटनास्थळी बोटीतील नागरिकांना वाचविण्यासाठी तटरक्षक दलाच्या चार बोटी दाखल झाल्या. ही दुर्घटना मनीलापासून जवळपास 70 किलोमीटर पूर्व दिशेला असलेल्या रिअल शहराजळील समुद्रात घडली. तटरक्षक दलाचे प्रवक्ते अर्मांड बलिलो यांनी सांगितले की, या अपघातात अनेकांना आत्तापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 88 जण अद्याप बेपत्ता असून 166 जणांना वाचविण्यात यश आल्याची माहिती आहे. मात्र, या घटनेतील मृतांचा आकडा वाढविण्याची शक्यता ही त्यांनी वर्तविली आहे. तसेच, बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर रवाना झाले आहेत. दरम्यान, ही दुर्घटना खराब हवामानामुळे घडल्याची शक्यता सुद्धा वर्तविण्यात आली आहे. याचबरोबर, बोट ज्यावेळी समुद्रात उलटली त्यावेळी आजू-बाजूला असलेल्या बोटींचा सहारा घेत काही नागरिकांना वाचविण्यात आल्याचेही अर्मांड बलिलो यांनी सांगितले आहे.  

दरम्यान, गेल्या काही महिन्यापूर्वी येथील प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या मोठ्या चक्रीवादळामुळे एक व्यापारी जहाज फिलिपाईन्सजवळ बुडाले होते. या जहाजात 26 भारतीय खलाशी होते. यांपैकी 15 जणांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आले, तर 11 जण अद्यापही बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले होते. 

 

 

टॅग्स :Accidentअपघात