शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

‘ब्लॅक पँथर’चा अभिनेता शाडविक बोसमनचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 05:00 IST

या अभिनेत्याच्या कुटुंबाने अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून त्याच्या निधनाची माहिती देताना म्हटले आहे की, त्याला २०१६ मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते. त्याच्या अंतिम क्षणी त्याची पत्नी व कुटुंबीय त्याच्यासमवेत होते.

लॉस एंजेलिस : ‘ब्लॅक पँथर’चा दिग्गज अभिनेता शाडविक बोसमनचे (४३) कर्करोगाने निधन झाले आणि त्याचे जगभरातील चाहते शोकसागरात बुडाले. हॉलीवूडसह बॉलीवूडमधील करिना कपूर, अनुष्का शर्मा, अर्जुन कपूर, रणवीर सिंगसह अनेकांनी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. भूमी पेडणेकर, सिद्धार्थ मल्होत्रा, अनुपम खेर, संजना, रितेश देशमुख आदींनी बोसमनला श्रद्धांजली वाहताना हृदयस्पर्शी संदेश दिलेले आहेत.चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या या अभिनेत्याच्या कुटुंबाने अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून त्याच्या निधनाची माहिती देताना म्हटले आहे की, त्याला २०१६ मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते. त्याच्या अंतिम क्षणी त्याची पत्नी व कुटुंबीय त्याच्यासमवेत होते. मार्शल ते ५ ब्लडस, अशा अनेक चित्रपटांचे त्याने विविध शस्त्रक्रिया व किमोथेरपी सुरू असताना चित्रण केले होते. बोसमन एक चांगला अभिनेता तर होताच. तो खळखळत्या हास्याचा झरा होता. -अनुपम खेरतुझी अद्भुत स्मरणचित्रे मला व माझ्या मुलांना दिलीस. तू आमच्या हृदयात कायम राहशील.-रितेश देशमुखतुझी गाणी, चित्रपट यात आम्ही अक्षरश: रममाण होतो. मग त्यातच तुझी भेट झाली. त्यावेळी लक्षात आले की, पडद्यावरचा हीरो अतिशय नम्र व्यक्ती आहे.-जेनेलिया देशमुख

टॅग्स :Hollywoodहॉलिवूड