शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या मुलाचा मला अभिमान नाही, कारण..." इलोन मस्कच्या वडिलांचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 15:35 IST

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलोन मस्क यांच्या वडिलांना त्यांचा थोडाही अभिमान नाही.

Elon Musk:आई-वडिलांना आपल्या मुलांच्या यशावर किंवा कतृत्वावर अभिमान असतो. मुलाने एखादे मोठे काम केले, तर पालक अभिमानाने सर्वांना सांगत असतात. पण, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलोन मस्क (Elon Musk) यांच्या वडिलांना त्यांचा थोडाही अभिमान नाही. इरोल मस्क (Errol Musk) यांनी एका मुलाखतीत याबाबत एक खुलासा केला आहे.

76 वर्षीय इरोल मस्क यांनी सोमवारी ऑस्ट्रेलियातील रेडियो स्टेशन KIIS FM वर 'काइल अँड जॅकी' यांच्या शोमध्ये बोलताना याबाबत खुलासा केला. यावेळी त्यांनी इलोन मस्क आणि मस्क कुटुंबातील इतर लोकांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी इलोन मस्क यांचे लहान भाऊ किंबल मस्क यांच्यावर गर्व असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी इलोन मस्क यांच्या यशाला कमी लेखले.

काय म्हणाले इरोल मस्क?मुलाखतीदरम्यान आर जे जॅकीने विचारले की, 'तुमचा मुलगा एक प्रतिभावान व्यक्ती आहे. त्यांनी अनेक गोष्टी बनवल्या आहेत, त्यांच्याकडे अफाट पैसा आहे. तुम्हाला त्यांचा अभिमान आहे?' यावर 76 वर्षीय इरोल मस्क म्हणाले की, ''संपूर्ण मस्क कुटुंबाने काही ना काही मोठे काम केले आहे. आम्हाला अचानक मिळाले नाही. त्यामुळे इलोनच्या यशावर गर्व नाही.' 

ते पुढे म्हणाले की, 'इलोन, टोस्का आणि किंबल लहान होते, तेव्हा त्यांच्यासोबत मी जगभर फिरलो. आमच्या मुलांनी अनेक गोष्टी पाहिल्या, बर्‍याच गोष्टी एकत्र केल्या, पण इलोनला तो पाच वर्षे मागे असल्याचे वाटते. इलोनने सर्व गोष्टी मिळवल्या, पण तो अजूनही स्वतःच्या यसावर निराश असतो.'

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीय