शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबियाने 14 देशांसाठी व्हिसा नियम बदलला; हजसाठी जाणाऱ्या भारतीय मुस्लिमांवरही होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 21:04 IST

सौदी अरेबिया हज आणि उमराहच्या पार्श्वभूमीवर आपल्या नियमांमध्ये नेहमीच बदल करत असतो...

सौदी अरेबियाने यावेळी हजसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाच्या या नव्या निर्णयानुसार, आता हजमध्ये मुलांच्या प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे. हज दरम्यान दरवर्षी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करता, त्यांना हज करण्यापासून रोखण्यात आले आहे, असे सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने म्हटले आहे. 

पहिल्यांदा हजसाठी येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार -सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने म्हटले आहे की, "2025 मध्ये पहिल्यांदाच हजसाठी येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. याशिवाय, गर्दीमध्ये होणाऱ्या त्रासामुळेच मुलांनावरही बंदी घालण्यात आली आहे. हज 2025 साठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे." सौदी अरेबियाचे नागरिक आणि तेथे राहणारे लोक Nusuk app च्या माध्यमाने अथवा ऑफिशियल ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमाने नोंदणी करू शकतात.

भारतासह या देशांवर होणार परिणाम -सौदी अरेबियाच्या या नव्या व्हिसा नियमांमुळे, अल्जेरिया, बांगलादेश, इजिप्त, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, इराक, जॉर्डन, मोरोक्को, नायजेरिया, पाकिस्तान, सुदान, ट्युनिशिया आणि येमेन या देशांवर परिणाम होईल.

या देशांतील लोक केवळ सिंगल एंट्री व्हिसासाठीच करू शकतात अर्ज -सौदी अरेबिया सरकारने या देशांसोबत पर्यटन, व्यवसाय आणि कौटुंबिक प्रवासासाठी एका वर्षाचा मल्टिपल एंट्री व्हिसा अनिश्चित काळासाठी निलंबित केला आहे. नवीन नियमांनुसार, या देशांतील लोक केवळ सिंगल एंट्री व्हिसासाठीच अर्ज करू शकतात, जो ३० दिवसांसाठी वैध असेल. महत्वाचे म्हणजे, सौदी अरेबिया हज आणि उमराहच्या पार्श्वभूमीवर आपल्या नियमांमध्ये नेहमीच बदल करत असतो.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाIndiaभारतMuslimमुस्लीम