शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

गांधीजींंच्या आवडत्या शहरात लंडनमध्ये 'गांधी जयंती'निमित्त भरगच्च कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 04:40 IST

इंग्लंडची राजधानी लंडनच्या अनेक स्थानांशी महात्मा गांधी यांचे नाते आहे. याच कारणामुळे भारतीय उच्चायोग या स्थानांचा उपयोग गांधी यांचा १५० व्या जयंती उत्सव साजरा करण्यासाठी करीत आहे.

लंडन : इंग्लंडची राजधानी लंडनच्या अनेक स्थानांशी महात्मा गांधी यांचे नाते आहे. याच कारणामुळे भारतीय उच्चायोग या स्थानांचा उपयोग गांधी यांचा १५० व्या जयंती उत्सव साजरा करण्यासाठी करीत आहे.मोहनदास करमचंद गांधी यांनी आपल्या १९ व्या जन्मदिनापूर्वी कायद्याची पदवी प्राप्त करण्यासाठी इंग्लंडला पोहोचले होते आणि असे सांगितले जाते की, ते लवकरच लंडनच्या जीवन शैलीशी एकरूप झाले. प्रमुख ब्रिटिश-भारतीय शिक्षणतज्ज्ञ लॉर्ड मेघनाद देसाई यांनी म्हटले आहे की, मोहनदास गांधी यांना लंडन खूपच आवडले होते. देसाई हे ब्रिटनमधील भारतीय शिक्षक आहेत आणि महात्मा गांधी यांच्या नावाने अनेक शिष्यवृत्ती सुरू केल्या आहेत. ते गांधी स्टॅच्यू मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.देसाई यांनी म्हटले आहे की, तीन वर्षांनंतर ते येथून गेले तेव्हा एक वकिलाच्या स्वरूपात एक विश्वासू व्यक्ती बनले होते. जुन्या रेकॉर्डवरून असे दिसून येते की, गांधी यांचे येथील स्थानिक लोकांशी जवळीकता होती. शाकाहारी भोजनाच्या शोधात महात्मा गांधी हे अनेक विचारांच्या लोकांच्या जवळ आले. यात समाजवादी आणि ख्रिश्चनही होते.‘द व्हिक्टोरिया’मध्ये होते वास्तव्यट्राफलगर स्क्वेअरच्या जवळ ‘द व्हिक्टोरिया’ नावाच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये काही काळापर्यंत महात्मा गांधी थांबले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय उच्चायोगाने येथे ‘व्हॅल्यूज अ‍ॅण्ड टीचिंग्स आॅफ महात्मा’ यावर विशेष चर्चेचे आयोजन केले आहे.‘गांधींचे अहिंसा तत्त्वज्ञान महत्त्वाचे’जगात आज मतभेद वेगाने वाढत असताना आणि लोक सहज अपराध करीत असताना अशा काळात महात्मा गांधी यांचे अहिंसा तत्त्वज्ञान हे महत्त्वाचे ठरते, असे मत सिंगापूरचे पंतप्रधान ली सिन लूंग यांनी व्यक्त केले.सिंगापूरमध्ये महात्मा गांधी यांची १५० जयंती साजरी करण्यात येणार आहे. ली सिन लूंग म्हणाले की, महात्मा गांधींचे अहिंसेचे तत्त्वज्ञान आजही आमच्यासाठी ऋषितुल्य सल्ला आहे. आम्हाला आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करायला हवेत की, मतभेद शांततेने सोडविले जावेत. दुसऱ्यांच्या विचारांचा सन्मान करायला हवा.जीवनशैलीआगामी आठवड्यात आॅक्सफोर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठांत गांधी जयंती साजरी करण्यात येणार आहे. मात्र, लंडनमध्ये सर्वात जास्त कार्यक्रम होतील. कारण, हे असे शहर आहे जे महात्मा गांधी यांना खूपच आवडत होते. पोरबंदरचा हा तरुण लंडनची जीवनशैली आत्मसात करण्यासाठी खूपच उत्सुक होता.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारतEnglandइंग्लंडLondonलंडन