शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी इस्रायलमध्ये पोहोचण्यापूर्वी अमेरिकेनं इस्रायलमध्ये तैनात केले 11 F-22 रॅप्टर फायटर जेट, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 15:37 IST

अमेरिकेने हे विमान अद्याप कोणत्याही देशाला विकलेले नाही, यावरून त्याचे सामरिक महत्त्व समजू शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर जात आहेत. दरम्यान, अमेरिकेने एक मोठे पाऊल उचलत, इराणसोबतचा वाढता तणाव लक्षात घेता, पहिल्यांदाच आपली अत्याधुनिक F-22 रॅप्टर लढाऊ विमाने इस्रायलमध्ये तैनात केली आहेत.

नेगेव वाळवंटात ११ विमाने -माध्यमांतील वृत्तांनुसार, अमेरिकेने इस्रायलच्या नेगेव वाळवंटातील ओवदा एअरबेसवर आपले ११ F-22 रॅप्टर विमाने उतरवली आहेत. इराणवर दबाव निर्माण करण्याच्या रणनीतीचा हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेने कोणत्याही संयुक्त सरावाशिवाय अथवा  थेट मोहिमेसाठी ही विमाने इस्रायली भूमीवर उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही तैनाती संभाव्य लष्करी कारवाईच्या तयारीचा भाग असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.

F-22 रॅप्टरची ताकदF-22 रॅप्टर हे पाचव्या पिढीतील 'स्टेल्थ' फायटर जेट आहे. हे विमान जगातील सर्वात घातक लढाऊ विमान मानले जाते. प्रगत स्टेल्थ तंत्रज्ञान, सुपरक्रूझ क्षमता आणि अचूक मारा करणारी शस्त्रप्रणाली ही याची वैशिष्ट्ये आहेत. अमेरिकेने हे विमान अद्याप कोणत्याही देशाला विकलेले नाही, यावरून त्याचे सामरिक महत्त्व समजू शकते.

पंतप्रधान मोदींचा दौरा असा -या दौऱ्यात पंतप्रधान मोदी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा करतील. यानंतर, इस्रायलच्या संसदेला (नेसेट) संबोधित करतील. याशिवाय ते तेथील भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत. दरम्यान, भारत आणि इस्रायलमध्ये एक मजबूत आणि बहुआयामी धोरणात्मक भागीदारी असल्याचेही  यांनी म्हटेल आहे. .

English
हिंदी सारांश
Web Title : US Deploys F-22 Raptors to Israel Before Modi's Visit: Why?

Web Summary : Ahead of Modi's Israel visit, the US deployed F-22 Raptors, citing tensions with Iran. Eleven jets landed in Negev, signaling potential military readiness. This powerful stealth aircraft, not sold to any other nation, highlights strategic importance.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIsraelइस्रायलDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराण