शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
2
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
3
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
4
अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
5
उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
6
मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
7
मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक
8
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
9
"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
10
Maharashtra Government: सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
11
रक्षकच बनला भक्षक! चालत्या गाडीत पोलिस निरीक्षकाचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
12
Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
13
Shirdi Crime: 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
15
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
16
Plastic Water Bottle: गाडीत ठेवलेल्या बाटलीतील पाणी पिता का? तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!
17
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
18
"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
19
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल
20
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेश: युतीविरोधात १३ विद्यार्थी नेत्यांचे राजीनामे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 09:49 IST

गेल्या आठ दिवसांत हे राजीनामे दिल्याचे वृत्त आहे.

ढाका/नवी दिल्ली :बांगलादेशात फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जमात-ए-इस्लामीसोबत युती केल्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी नेतृत्वाखालील ‘नॅशनल सिटिझन पार्टी’च्या  १३ केंद्रीय नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. गेल्या आठ दिवसांत हे राजीनामे दिल्याचे वृत्त आहे.

पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून युती करताना तत्त्वांशी तडजोड व राजकीय समझोता करण्यात आल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे. २०२४ मध्ये विद्यार्थ्यांनी घडवून आणलेल्या ‘जुलै उठावा’तून एनसीपीचा उदय झाला होता.  ही युती जाहीर होण्याआधीच एनसीपीच्या ३० नेत्यांनी हरकती नोंदवल्या होत्या. 

हल्ल्यातील जखमी हिंदू व्यापाऱ्याचा मृत्यू

बांगलादेशात तीन दिवसांपूर्वी निर्घृण हल्ल्यात जखमी झालेले हिंदू व्यापारी खोकोनचंद्र दास (५०) यांचा शनिवारी मृत्यू झाला. दास यांच्यावर शरियतपूर जिल्ह्यात हल्ला करण्यात आला होता. त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले होते. नंतर त्यांना पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आले होते. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना ढाक्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिंदू समाजातील हा पाचवा मृत्यू आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladesh: Student leaders resign against alliance; Hindu trader murdered.

Web Summary : Thirteen student leaders in Bangladesh resigned, protesting an alliance with Jamaat-e-Islami. A Hindu trader, Khokon Chandra Das, died after a brutal attack in Shariatpur; he was stabbed and set on fire.
टॅग्स :Bangladeshबांगलादेश