बँकॉक स्फोट; तपासात प्रगती
By Admin | Updated: August 21, 2015 22:19 IST2015-08-21T22:19:11+5:302015-08-21T22:19:11+5:30
ब्रह्मा मंदिराजवळ सोमवारी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या चौकशीत ‘बरीच प्रगती’ केल्याचा दावा थायलंडने शुक्रवारी केला. या प्रकरणात एकापेक्षा जास्त

बँकॉक स्फोट; तपासात प्रगती
बँकॉक : ब्रह्मा मंदिराजवळ सोमवारी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या चौकशीत ‘बरीच प्रगती’ केल्याचा दावा थायलंडने शुक्रवारी केला.
या प्रकरणात एकापेक्षा जास्त संशयित असल्याचे राष्ट्रीय पोलीस प्रमुख सोमयोत पुम्पनमोऊंग यांनी सांगितले.
थायलंडमधील हा सर्वात भीषण असा हल्ला होता. त्यात २० जण ठार झाले. (वृत्तसंस्था)