चीनमध्ये नमाज पढण्यास बंदी

By Admin | Updated: June 21, 2015 01:15 IST2015-06-21T01:15:52+5:302015-06-21T01:15:52+5:30

मुस्लिम बहुसंख्य असलेल्या शिनजियांग प्रांतातील सरकारी अधिकारी, विद्यार्थी व शिक्षकांनी रमजान महिन्यात रोजे ठेवण्यास आणि मशिदींमध्ये जाऊन नमाज

Ban Ki-moon Prayers in China | चीनमध्ये नमाज पढण्यास बंदी

चीनमध्ये नमाज पढण्यास बंदी

बीजिंग : मुस्लिम बहुसंख्य असलेल्या शिनजियांग प्रांतातील सरकारी अधिकारी, विद्यार्थी व शिक्षकांनी रमजान महिन्यात रोजे ठेवण्यास आणि मशिदींमध्ये जाऊन नमाज पढण्यास चीन सरकारने बंदी घातली असून तेथील उपाहारगृहेही दिवसभर
खुली ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Web Title: Ban Ki-moon Prayers in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.