शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बलुच आर्मीचा पाकिस्तानी आयएसआयवर तगडा वार; महत्वाचा एजंट मुहम्मद हसनीला उडविले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:37 IST

Pakistan News: सैन्य पाठवायचे तर पाठवायचे कुठे अशा कोड्यात पाकिस्तानी अधिकारी आहेत. अशातच बलुचिस्तानने आयएसआयचा महत्वाचा एजंट मारला आहे. 

बलुचिस्तान आता पाकिस्तानपासून वेगळा होण्याच्या उंबरठ्यावर आहे. बलुच लिबरेशन आर्मी पाकिस्तानी सैन्यावर एकावर एक तगडे हल्ले करत असून काही शहरांचा ताबा मिळविला आहे. एकीकडे एलओसीवर सैन्याची तैनाती, दुसरीकडे अफगानिस्तान सीमेवर युद्धाची स्थिती आणि बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातील स्थानिकांचे उठाव यामुळे पाकिस्तानची चोहोबाजुंनी कोंडी झालेली आहे. सैन्य पाठवायचे तर पाठवायचे कुठे अशा कोड्यात पाकिस्तानी अधिकारी आहेत. अशातच बलुचिस्तानने आयएसआयचा महत्वाचा एजंट मारला आहे. 

बलुचिस्तानमधील बंडखोर गट असलेल्या बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन स्क्वॉडने (एसटीओएस) क्वेटा येथे पाकिस्तानी सैन्याचा प्रमुख एजंट बाबुल मुहम्मद हसनी याला ठार केले आहे. त्याला त्याच्या गाडीसकट उडवून देण्यात आले आहे. 

बलुच आर्मीनेही आपली गुप्तचर यंत्रणा उभारली आहे. "झिराब" ने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. क्वेटामधील बरुरी रोडवरील एका स्टॉप एरियामध्ये हसनीच्या वाहनाला चुंबकीय आयईडी चिकटवला, हसनी गाडीत बसताच काही अंतरावर गेल्यावर स्फोट घडविण्यात आला. यात हसनीचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. या स्फोटात वाहनाचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. 

बाबुल मुहम्मद हसनी हा पाकिस्तानी सैन्य आणि त्यांच्या गुप्तचर संस्थांचा एक प्रमुख एजंट होता. जिहादी स्क्वॉड एजंट जकारिया मुहम्मद हसनीचा तो भाऊ होता. हसनीने एक छळ कक्ष देखील स्थापन केला होता, याद्वारे पाकिस्तानी एजंट बलुट तरुणांना गायब करायचे आणि त्यांचा छळ केला जात होता. त्याने कटाल भागात एक सशस्त्र टोळी उभी केली होती, जी शहर आणि गावांत दहशत माजवत होती. टोळीने अनेक भागात चौक्या उभारल्या होत्या. याद्वारे बलुच लोकांवर दहशत निर्माण केली जात होती. यांचा म्होरक्याच बलुच आर्मीने संपविला आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानISIआयएसआय