शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'लग्न, सेक्स आणि पत्नीची प्रेग्नेन्सी', कामाची लिस्ट बनवून व्यक्तीने केला रक्तपात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 12:03 IST

Australia : महिलेवर आरोप आहे की, तिने पतीला सांगितलं की, मुलाखातर त्याने एक्स बॉयफ्रेन्डची हत्या करावी.

एका महिलेने तिच्या एक्स बॉयफ्रेन्डची हत्या केली. ही हत्या महिलेच्या पतीने  केली. हत्या करण्याआधी पतीने 'कामाची एक लिस्ट' बनवली होती. पतीची इच्छा होती की, हत्येनंतर त्याला पत्नीसोबत मनभरून रोमान्स करायचा होता. पण पतीच या हल्ल्यात जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना 2016 मधील आहे. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) सुप्रीम कोर्ट ऑफ विक्टोरियामध्ये यावर सुनावणी होत आहे. महिलेवर आरोप आहे की, तिने पतीला सांगितलं की, मुलाखातर त्याने एक्स बॉयफ्रेन्डची हत्या करावी.

आरोप आहे की, ग्लेन कॅसिडीने मायकल कॅपोसिएनाला कथितपणे आपली पत्नी बियांका एडमंडसच्या सांगण्यावरून मारलं. एडमंडसने आपला पती कॅसिडीला सांगितलं की, तू मायकल कॅपोसिएनाला मेलबर्नच्या वेस्टमीडाउसमध्ये संपव. नंतर दोघात झालेल्या वादात महिलेचा पती कॅसिडी याचाच मृत्यू झाला. त्याच्यावर दोन ते तीन वेळा चाकूने हल्ला केला होता.

सुप्रीम कोर्ट ऑफ विक्टोरियामध्ये याप्रकरणाच्या सुनावणी दरम्यान ज्यूरींना यासंबंधी ती लिस्टही दिसली. ज्यातून समोर आलं की, कॅसिडीच्या कामांच्या लिस्टमध्ये लग्न, सेक्स आणि पत्नीची प्रेग्नेसी या गोष्टींचा समावेश होता. ही सगळी कामं त्याला हत्येनंतर करायची होती. 

रिपोर्टनुसार, तेव्हा कॅसिडीने केवळ एका गोळीने मायकल कॅपोसिएनाला मारलं होतं. त्यानंतर त्याने त्याची रायफल त्याची गर्लफ्रेन्ड सिल्वाना सिल्वाला दाखवली होती. ज्याबाबत त्याने नंतर सांगितलं होतं.

याप्रकरणी कोर्टात ते फु़टेजही दाखवण्यात आलं, ज्यात कॅसिडीने कॅपोसिएनाच्या घराचा दरवाजा वाजवला होता आणि मग गोळी झाडून हत्या केली होती. एडमंडसने त्याच्यावर लागलेले आरोप नाकारले आहेत. सध्या कोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. 

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाCrime Newsगुन्हेगारी