शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

‘भारतीयांवरील हल्ले मान्य नाहीत’; व्हाईट हाऊसमध्ये सुरक्षेवर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 07:56 IST

आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावरही हल्ला झाला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेत भारतीयांवरील हल्ल्यांत मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. त्यावर वंश, लिंग किंवा इतर कोणत्याही आधारावर हिंसाचार अमेरिकेत मान्य नाही, अशी भूमिका व्हाइट हाऊसने जाहीर केली आहे. गेल्या एका महिन्यात चार भारतीयविद्यार्थी आणि तीन भारतीय वंशाच्या लोकांचा मृत्यू झाला आहे. आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावरही हल्ला झाला आहे.

व्हाइट हाऊसमधील अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांचे प्रशासन हे हल्ले रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. किर्बी यांना भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ले आणि त्यांच्या मुलांना अमेरिकेत पाठवण्याबाबत पालकांमध्ये असलेल्या चिंतेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना ते म्हणाले, ‘अमेरिकेत वंश, लिंग, धर्म किंवा हिंसाचाराचे कोणतेही कारण अजिबात मान्य नाही.’ 

घडलेल्या घटनाn १५ फेब्रुवारी : अलाबामा येथे हॉटेलमालक प्रवीण रावजीभाई पटेल यांची ग्राहकाकडून हत्या.n ४ फेब्रुवारी : शिकागोमध्ये एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला झाला.n ४ फेब्रुवारी : एका उद्यानात समीर कामथ नावाच्या भारतीय-अमेरिकी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला.n २ फेब्रुवारी : भारतीय विद्यार्थी श्रेयस रेड्डीचा ओहायोमध्ये मृत्यू झाला.

टॅग्स :AmericaअमेरिकाStudentविद्यार्थीIndiaभारत