शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोन्या-चांदीचा लघुग्रह; जगातील प्रत्येकजण श्रीमंत होणार, NASA पाठवणार यान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 19:52 IST

येत्या 5 ऑक्टोबर रोजी NASA अंतराळातील सर्वात श्रीमंत लघुग्रहावर यान पाठवणार आहे.

अंतराळात हजारो लाखो लहान-मोठे ग्रह/लघुग्रह आहेत. यातील एका लघुग्रहावर सोन्या-चांदीसह इतर मौल्यवान धातूंचा मोठा साठा आहे. अमेरिकन अंतराळ संस्था NASA या लघुग्रहावर जाणार आहे. या लघुग्रहावर इतक्या मोठ्या प्रमाणात धातू आहे की, जगातील प्रत्येक व्यक्ती अब्जाधीश होऊ शकतो. या लघुग्रहाचे रहस्य शोधण्यासाठी नासाने मोहिम आखली आहे. 

16 सायकी लघुग्रहावर जाणाऱ्या या मोहिमेला नासाने 'सायकी' असे नाव दिले आहे. हे मिशन 5 ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8:04 वाजता प्रक्षेपित केले जाईल. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित केले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे नासाचे हे मिशन स्पेसएक्सच्या फाल्कन हेवी रॉकेटमधून प्रक्षेपित केले जाईल.

6 वर्षांच्या प्रवासानंतर पोहोचेलधातूंनी भरलेला हा लघुग्रह पृथ्वीपासून 3.6 अब्ज किलोमीटर दूर आहे. त्यामुळे, नासाच्या यानाला 16 सायकी लघुग्रहावर पोहोचण्यासाठी सुमारे 6 वर्षे प्रवास करावा लागेल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा लघुग्रह मंगळ आणि गुरू ग्रहाच्या दरम्यान सूर्याभोवती फिरतो. सायकी अंतराळयान पहिली दोन वर्षे पृथ्वीभोवती फिरेल, त्यानंतर ते हळूहळू अनेक टप्पे पार करून 16 सायकेपर्यंत पोहोचेल. हे मिशन अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात एक मोठा मैलाचा दगड ठरू शकेल.

जगातील प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होईलया लघुग्रहावरील धातूंचे मूल्य अंदाजे 700 क्विंटिलियन डॉलर्स(700 नंतर अंदाजे 18 शून्य आहेत.) असल्याचा दावा 16 सायकीचा तपास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी केला आहे. ही रक्कम जगातील प्रत्येक व्यक्तीला वाटली तर किमान 7 लाख कोटी रुपये त्याच्या खात्यात येतील. नासाच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, 5 ऑक्टोबर रोजी हे अभियान सुरू केले जात आहे. त्यात खाणकामाची कोणतीही योजना नाही, फक्त त्याच्या गाभ्याचा शोध घेतला जाईल.

1852 मध्ये याचा शोध लागला16 सायकीचा शोध 1852 मध्ये इटालियन अंतराळवीर अॅनिबेल डीगॅस्पॅरिस यांनी लावला होता. हा लघुग्रह सुमारे 226 किलोमीटर रुंद असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. नासाला या लघुग्रहाच्या रचनेची पृथ्वीशी तुलना करायची आहे. ऍरिझोना युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर लिंडी एल्किन्सचा हवाला देत एका अहवालात असे म्हटले आहे की, 16 सायकी सूर्याभोवती 5 वर्षात आपली परिक्रमा पूर्ण करतो. त्याचा एक दिवस साधारण 4 तासांचा असतो.

टॅग्स :NASAनासाAmericaअमेरिकाChandrayaan-3चंद्रयान-3Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके