शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 12:48 IST

Asim Munir Donald Trump Deal ceasefire: इराण-अमेरिका युद्धात पाकिस्तानच्या मध्यस्थीमागे न्यूयॉर्कमधील 'रुझवेल्ट हॉटेल'चा सौदा असल्याची चर्चा आहे. जनरल आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिलेल्या ऑफरचे 'सीक्रेट' वाचा...

अमेरिका आणि इराणमधीलयुद्धातपाकिस्तान 'मध्यस्थ' म्हणून कसा काय समोर आला, या प्रश्नाने अनेकांना बुचकळ्यात टाकले होते. मात्र, आता यामागचे एक धक्कादायक 'डील' समोर आले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कमधील एका ऐतिहासिक हॉटेलचे आमिष दाखवून 'मध्यस्थी'चे टॅग मिळवल्याचा दावा केला जात आहे.इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...

न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये पाकिस्तानची एक मौल्यवान सरकारी मालमत्ता आहे – 'रुझवेल्ट हॉटेल'. १९२४ मध्ये बांधलेले हे ८ मजली हॉटेल १,००० खोल्यांचे असून त्याची किंमत सुमारे ८,३०० कोटी रुपये आहे. कोरोना काळात बंद पडलेले हे हॉटेल आता अमेरिका आणि पाकिस्तान मिळून विकसित करणार आहेत. अहवालानुसार, जनरल मुनीर यांनी ट्रम्प यांच्या 'बिझनेस माईंड'चा फायदा घेत या हॉटेलचा सौदा केला आणि त्या बदल्यात ट्रम्प यांनी पाकिस्तानला युद्धात मध्यस्थ म्हणून पुढे केले.

ट्रम्प यांचा 'बिझनेस' आणि मुनीर यांचा स्वार्थडोनाल्ड ट्रम्प यांच्यावर यापूर्वीही युद्धाच्या नावाखाली शस्त्रविक्रीतून आणि स्टॉक मार्केटमधून नफा कमावल्याचे आरोप झाले आहेत. आता पाकिस्तानच्या या आलिशान हॉटेलमध्ये भागीदारी मिळवून ट्रम्प यांनी मोठा आर्थिक फायदा करून घेतल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्यासाठी आसिम मुनीर यांनी चक्क सरकारी संपत्तीच पणाला लावली आहे.

मध्यस्थीचे खरे क्रेडिट कोणाला?जरी पाकिस्तान या करारात समोर दिसत असला, तरी ट्रम्प यांनी स्वतःच मान्य केले आहे की इराणला चर्चेच्या टेबलावर आणण्यात चीनची भूमिका महत्त्वाची होती. मात्र, आसिम मुनीर यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी आणि लष्कराची प्रतिमा सुधारण्यासाठी पाकिस्तानच्या तिजोरीवर डल्ला मारत ही 'हॉटेल डील' फत्ते केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan's mediation 'dirty secret': Hotel deal offered to Trump!

Web Summary : Pakistan's army chief allegedly secured a mediation role by offering Trump a deal on Roosevelt Hotel, a valuable property in New York, worth ₹8,300 crores. Critics accuse Munir of prioritizing personal gain.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरPakistanपाकिस्तानDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणWarयुद्ध