शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचा नवा कांगावा! 'भारत युद्धाची तयारी करतोय', राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारींना सतावतेय भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 03:22 IST

Asif Ali Zardari claim India war: पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी भारतावर युद्धाच्या तयारीचा आरोप केला आहे. मध्य-पूर्वेतील तणावाच्या दरम्यान पाकिस्तानने केलेल्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

जग सध्या मध्य-पूर्वेतील युद्धाच्या ज्वाळांमध्ये होरपळत असतानाच पाकिस्ताननेभारतावर गंभीर आरोप करून नवीन वाद छेडला आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी दावा केला आहे की, भारत आणखी एका युद्धाची तयारी करत आहे. झरदारी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत भारतासोबत चर्चेचे आवाहनही केले आहे.

झरदारी यांच्या मते, सीमावर्ती भागात भारताच्या हालचाली वाढल्या असून भारत युद्धाच्या मानसिकतेत आहे. तथापि, भारताने नेहमीच हे आरोप फेटाळून लावले असून आपली भूमिका केवळ संरक्षणात्मक असल्याचे स्पष्ट केले आहे. एकीकडे युद्धाचा आरोप करतानाच, झरदारी यांनी दोन्ही देशांमधील प्रश्न सोडवण्यासाठी चर्चेचा मार्ग स्वीकारला पाहिजे, असे म्हटले आहे.

प्रादेशिक तणावइराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे आधीच आखाती देशात अस्थिरता आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु आहे. अशा वेळी पाकिस्तानला भारत आपल्यावर हल्ला करेल अशी भीती सतावत आहे. यामुळे त्यांच्याकडून आलेले हे विधान दक्षिण आशियातील तणाव वाढवणारे ठरू शकते.

अंतर्गत परिस्थितीवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न? राजकीय विश्लेषकांच्या मते, पाकिस्तानातील आर्थिक डबघाई आणि अंतर्गत राजकीय अस्थिरतेवरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी झरदारी यांनी 'भारत कार्ड' वापरले असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतwarयुद्ध