आशियाई बाजारात कच्चे तेल घसरले

By Admin | Updated: February 27, 2015 00:14 IST2015-02-27T00:14:20+5:302015-02-27T00:14:40+5:30

तेलाच्या किमती आशियाच्या बाजारपेठेत गुरुवारी खाली आल्या तरी अमेरिकेच्या ऊर्जा साठ्याच्या संमिश्र अहवालातील सकारात्मक बाबींवर घाऊक विक्रेत्यांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे नुकसान घटले आहे.

Asian markets crude oil dropped | आशियाई बाजारात कच्चे तेल घसरले

आशियाई बाजारात कच्चे तेल घसरले

सिंगापूर : तेलाच्या किमती आशियाच्या बाजारपेठेत गुरुवारी खाली आल्या तरी अमेरिकेच्या ऊर्जा साठ्याच्या संमिश्र अहवालातील सकारात्मक बाबींवर घाऊक विक्रेत्यांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे नुकसान घटले आहे.
बाजारपेठेच्या सकाळच्या सत्रात अमेरिकेची वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या (डब्ल्यूटीआय) तेलाचे भाव ३६ सेंटस्ने खाली येऊन ५०.६३ व बे्रंट क्रूड तेल ३० सेंटस्ने कमी होऊन ६१.३३ अमेरिकन डॉलरवर आले.

Web Title: Asian markets crude oil dropped