‘त्या’ इमारतीस आर्मस्ट्राँगचे नाव
By Admin | Updated: July 22, 2014 02:06 IST2014-07-22T02:06:50+5:302014-07-22T02:06:50+5:30
चंद्रावर पहिले पाऊल ठेवणा:या नील आर्मस्ट्राँग यांचे नाव देण्यात आले आहे. आर्मस्ट्राँग यांचे 2012मध्ये निधन झाले.

‘त्या’ इमारतीस आर्मस्ट्राँगचे नाव
वॉशिंग्टन : चंद्रावर मानव पाठविण्याच्या अपोलो 11 या अमेरिकी मोहिमेचे ज्या इमारतीतून संचालन झाले त्या फ्लोडिरातील केनेडी अंतराळ केंद्रातील ऑपरेशन्स अॅण्ड चेकआऊट इमारतीला चंद्रावर पहिले पाऊल ठेवणा:या नील आर्मस्ट्राँग यांचे नाव देण्यात आले आहे. आर्मस्ट्राँग यांचे 2क्12मध्ये निधन झाले.