शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडाचं आणखी एक घाणेरडं कृत्य, जारी केली ट्रेव्हल अ‍ॅडव्हायजरी; सांगितलं भारतातील ही राज्य असुरक्षित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 01:36 IST

जस्टिन ट्रूडो सरकारने आणखी एक घाणेरडे कृत्य केले आहे...

कॅनडातील आपली कमकुवत स्थिती खलिस्तानी समर्थकांच्या माध्यमाने बळकट करण्याचा प्रयत्न करत असलेल्या जस्टिन ट्रूडो सरकारने आणखी एक घाणेरडे कृत्य केले आहे. जस्टिन ट्रूडो सरकारने आपल्या नागरिकांसाठी एक ट्रेव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी करत भारताच्या जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. 

या ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हणण्यात आले आहे की, सुरक्षिततेच्य कारणास्तव कॅनडाच्या नागरिकांनी जम्मू आणि काश्मीरचा प्रवास करू नये. या भागात दहशतवाद, अशांतता आणि अपहरणाचा धोका आहे. मात्र, कॅनाडाने जारी केलेल्या या अ‍ॅडव्हायजरीत केंद्र शासित प्रदेश लडाखचा उल्लेख करण्यात आलेला नाही. 

याशिवाय, या अ‍ॅडव्हायजरीमध्ये, कॅनडाच्या नागरिकांना नॉर्थ ईस्टमधील राज्य आसाम, आणि मणिपूरमध्ये देखील न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

पाकिस्तानला लागून असलेल्या भागातही जाऊ नये - याशिवाय, पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या राज्यांसंदर्भातही या अ‍ॅडव्हायजरीमध्ये निर्देश देण्यात आले आहेत. यात, पंजाब, राजस्थान आणि गुजरातचा समावेश करण्यात आला आहे. अ‍ॅडव्हायजरीनुसार, कॅनडायन नागरिकांना पाकिस्तान सीमेपासून 10 किमी भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण? -खालिस्तान समर्थक नेता हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर आरोप केले आहेत. कॅनडाच्या संसदेत बोलताना, हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारतीय एजन्ट्सचा हात असू शकतो, असे ट्रुडो यांनी म्हटले आहे. यानंतर त्यांनी भारताच्या राजदुताला बर्खास्त केले. यावर भारतानेही याच पद्धतीची अ‍ॅक्शन घेत कॅनडाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

टॅग्स :CanadaकॅनडाJustin Trudeauजस्टीन ट्रुडोIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर