शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अन् रशियामध्ये पडला सोनं आणि हिऱ्यांचा पाऊस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 11:34 IST

पावसात धावपट्टीवर हिऱ्यांसह अनेक मौल्यवान वस्तूही पडल्या.

सैबेरिया : मालवाहतूक करणाऱ्या विमानाचा दरवाजा उड्डाण करतेवेळी उघडला गेल्याने आतील सोने आणि अन्य मौल्यवान धातूच्या विटा धावपट्टीवर पडल्याचा प्रकार गुरुवारी रशियात घडला. या विमानात ९.३ टन वजनाच्या सोने, चांदी तसेच इतर मौल्यवान धातूंच्या विटा होत्या.सैबेरियाच्या याकुत्स्क या विमानतळावर इंधन भरल्यानंतर या विमानाने उड्डाणासाठी झेप घेताच त्याचा दरवाजा अचानक उघडला गेला आणि आतील मौल्यवान धातूच्या विटा विमानातून धडाधड धावपट्टीवर पडल्या. अत्यंत दुर्गम मानल्या जाणाºया चोकुत्का प्रदेशात कोपुल या ठिकाणी असलेल्या सोन्याच्या खाणीतून हे विमान मौल्यवान ऐवज घेऊन चालले होते. रशियन चौकशी समितीने सांगितले की, सामानाची हलवाहलव करताना विमानाच्या दरवाजाचे नुकसान झाले होते. विमान काही उंचीवर जाताच हा दरवाजा अचानक उघडला. समितीच्या एका सदस्याच्या मते विमानातील सामान नीटपणे लावले न गेल्याने उड्डाणानंतर हा प्रकार घडला असावा. हा प्रकार लक्षात येताच विमान पुन्हा उतरवण्यात आले आणि लोकांनी सोने-चांदी गोळा करण्यासाठी गर्दी करण्याआधी संपूर्ण परिसर सील करण्यात आला. सोन्याची एकही वीट झाली नाही गायबतास राज्याच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, धावपट्टीवर १७२ सोन्याच्या विटा सापडल्या. यांचे वजन ३.४ टन होते. हे विमान कुपोलच्या खाणींतून सोने घेऊन निघाले होते. ही खाण कॅनडातील किनरॉस गोल्ड ही कंपनी चालवते. कंपनीचे रशियातील प्रवक्ते स्टॅनिस्लाव बोरोड्युक यांनी सांगितले की, धावपट्टीवर पडलेल्या सोन्या-चांदीच्या सर्व विटा गोळा करण्यात आलेल्या आहेत. यातील एकही वीट गहाळ झालेली नाही.

 

एका वेबसाईटच्या माहितीनुसार, संपूर्ण खजिन्याची किंमत 265 मिलियन पौंड होती. भारतीय रुपयांमध्ये हा आकडा 240 कोटींपेक्षा जास्त आहे. 

क्रासनोयार्स्क जाणाऱ्या या विमानाचं विमानतळापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलं. विमानातील क्रू मेंबर्स सुरक्षित आहे. मात्र विमानातून पडलेलं किती सोनं आणि अन्य मौल्यवान धातू परत मिळाले, याचा आकडा उपलब्ध झालेला नाही.

टॅग्स :Goldसोनंrussiaरशिया