शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या नव्या संरक्षण धोरणात भारताला म्हटले उगवती जागतिक शक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 15:08 IST

अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या नव्या राष्ट्रीय संरक्षण नीतीमध्ये भारताच्या वाढत्या शक्तीची प्रशंसा करण्यात आली आहे. भारत ही उगवती जागतिक शक्ती असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या नव्या राष्ट्रीय संरक्षण नीतीमध्ये भारताच्या वाढत्या शक्तीची प्रशंसा करण्यात आली आहे. भारत ही उगवती जागतिक शक्ती असल्याचे या अहवालात म्हटले आहे. चीनच्या वन बेल्ट वन रोड आणि चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्र विचारात घेऊन ट्रम्प प्रशासनाने सांगितले की, चीनचा वाढता प्रभाव पाहता एनएसएसचद्वारे दक्षिण आशियाई देशातील आपली अखंडता कायम राखण्याचा प्रयत्न केला जाईल. एनएसएसमध्ये दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडे करण्यात आली होती. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्ष धोरण जाहीर केले आहे. आम्ही भारताच्या एक वैश्विक शक्ती आणि भक्कम रणनीतिक व संरक्षण सहकारी म्हणून झालेल्या उदयाचे स्वागत करतो. आम्ही संरक्षण क्षेत्रातील अमेरिकेचा मोठा सहकारी असलेल्या भारताशी असलेले आपले संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य अधिक वाढवू. तसेच संपूर्ण दक्षिण आशियामध्ये भारताच्या वाढत असलेल्या संबंधाना सहकार्य करू.  "आम्ही भारतासोबत असलेली आपली सामरिक भागिदारी अधिक वाढवणार असून हिंदी महासागर आणि व्यापक क्षेत्रात त्यांच्या नेतृत्वाचे समर्थन करू, असेही नव्या आर्थिक धोरणामध्ये अमेरिकेने म्हटले आहे.  दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला पुन्हा फटकार त्याबरोबरच एनएसएसची घोषणा करताना अमेरिकेने पाकिस्तानी भूमीवर सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया रोखण्याचा इशाराही पाकिस्तानला दिला आहे. संसदेकडून मंजुरी मिळाल्यानंतर ट्रम्प यांनी आपले पहिले राष्ट्रीय संरक्षण धोरण प्रसिद्ध केले आहे. या धोरणानुसार अमेरिकेला अस्थिरता न पसरवणारा पाकिस्तान आणि स्थित व स्वयंपूर्ण अफगाणिस्तान अपेक्षित आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUSअमेरिकाIndiaभारतPakistanपाकिस्तान