अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्यांनो, चालते व्हा - डोनाल्ड ट्रम्प

By Admin | Updated: February 27, 2016 04:15 IST2016-02-27T04:15:50+5:302016-02-27T04:15:50+5:30

अमेरिकेत अवैधरीत्या राहणाऱ्या नागरिकांनो चालते व्हा, असा इशारा रिपब्लिकनचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. दरम्यान, अमेरिकेत तीन लाख भारतीय

Americans who are illegal, get out of work - Donald Trump | अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्यांनो, चालते व्हा - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्यांनो, चालते व्हा - डोनाल्ड ट्रम्प

ह्यूस्टन : अमेरिकेत अवैधरीत्या राहणाऱ्या नागरिकांनो चालते व्हा, असा इशारा रिपब्लिकनचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. दरम्यान, अमेरिकेत तीन लाख भारतीय अवैधरीत्या राहत असून, त्यांनी येथून परत जावे आणि पासपोर्टची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच यावे, असा सल्लाही ट्रम्प यांनी दिला आहे.
येथे एका चर्चासत्रात बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेत ११ मिलियन (एक कोटी दहा लाख) नागरिक अवैधरीत्या वास्तव्य करून आहेत. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Americans who are illegal, get out of work - Donald Trump