
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
मौलवी इरफानने फरीदाबादच्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना जिहादी बनवण्याचं काम केले होते. तो जैश ए मोहम्मद संघटनेशी प्रेरित होता. ...

राष्ट्रीय :दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
डॉ. परवेजचा संबंध फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडलेली डॉ. शाहीन शाहीद आणि डॉ. मुझम्मिल अहमदशी आहे. ...

राष्ट्रीय :मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
जम्मू-काश्मीर पोलिसांनी आता पुलवामा येथून आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीचे नाव डॉक्टर सज्जाद अहमद मल्ला असे आहे. ...

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार तथा ज्येष्ठ नेते संजय राऊत यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना उपचारासठी भांडूपच्या फोर्टिस रूग्णालयात दाखल केले होते. या रूग्णालयात संजय राऊत यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत. ...

राष्ट्रीय :'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
'मुंबई ट्रेन ब्लास्टमध्ये 187 लोकांचा मृत्यू झाला, पण आजही न्याय मिळालेला नाही. निर्दोष लोकांना पकडून 19 वर्षे तुरुंगात टाकले.' ...

आंतरराष्ट्रीय :"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण?
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यात एक कार जळताना दिसते. कमीत कमी ६ किमी परिसरात या स्फोटाचा आवाज ऐकायला मिळाला असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे ...

राष्ट्रीय :ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
Suraj Tiwari : रेल्वे अपघातात एक हात, दोन पाय गमावलेल्या सूरज तिवारीने अनेक अडचणींचा सामना करून मोठं यश मिळवलं आहे. ...

राष्ट्रीय :बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
या नशिबवान विजेत्याचा शोध घेण्याची वेळ आता लॉटरी विक्रेत्यावर आली आहे. ...

व्यापार :दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
Air Purifier : उत्तर भारत विषारी धुराने वेढला जात असताना, प्रदूषणाचा सामना करण्यासाठी अधिकाधिक लोक एअर प्युरिफायर आणि संबंधित उत्पादने खरेदी करत आहेत. यामुळे काही शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश झालेत. ...

भक्ती :Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
'ऐकावे जनाचे, करावे मनाचे', ही म्हण प्रचलित आहे, पण एखादा निर्णय घेताना हेच मन जेव्हा गोंधळते तेव्हा सद्गुरूंच्या या पाच पद्धतीने मिळवता येते उत्तर! ...

राष्ट्रीय :कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
Uber Accident news: मोहालीमधील सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडलेली ही घटना आहे. एका विद्यार्थिनीने कॉलेजला जाण्यासाठी Uber कॅब बुक केली होती. ...
