शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 06:19 IST

America Strikes In Iran: इराण-इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा केंद्रांना लक्ष्य करत हवाई हल्ले केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची माहिती दिली. 

America Air Strikes In Iran: गेल्या काही दिवसांपासून व्यक्त केली जात असलेली शक्यता खरी ठरली. इस्रायलइराण संघर्षात अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणमध्ये घुसून हल्ले केला. इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रांवर अमेरिकेच्या लष्कराने बॉम्ब वर्षाव केला. अमेरिकेच्या इराणविरोधातील मोहिमेची अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याची माहिती दिली. अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या तीन ठिकाणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले केले आहेत. हवाई दलाने इराणमधील अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बेचा वर्षाव केला. 

अमेरिकेची लढाऊ विमाने सुरक्षित, ट्रम्प यांनी काय सांगितले?

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "आम्ही इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रांवर यशस्वीपणे हल्ले पूर्ण केला आहे. यात फोर्डो, नतांज आणि इस्फहान यांचा समावेश आहे. सर्व विमाने आता इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर आली आहेत."

"मुख्य ठिकाण फोर्डोवर बॉम्बेचा पेलोड (एकाच वेळी अनेक बॉम्ब) टाकण्यात आला. आता सर्व विमान सुरक्षितपणे घरच्या दिशेने जात आहे. अमेरिकेच्या महान यौद्ध्यांचे अभिनंदन. अशी कारवाई करू शकेल असे सैन्य जगात कुठेही नाही. आता शांतता प्रस्थापित करण्याची वेळ आली आहे. या मुद्द्यांकडे तुम्ही लक्ष्य दिलंत त्याबद्दल आभार", असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर अमेरिकेकडून सावधगिरी बाळगण्यात येत आहे. अमेरिकेने तीन अणुऊर्जा केंद्रांवर बी२ बॉम्बर्सने बॉम्ब टाकले आहेत. अमेरिकेने त्यांच्या पश्चिम आशियातील सर्वच लष्करी तळांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. 

टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पwarयुद्धIsraelइस्रायल