अमेरिका व क्युबात मुत्सद्दी संबंध सुरू

By Admin | Updated: July 21, 2015 00:21 IST2015-07-21T00:21:27+5:302015-07-21T00:21:27+5:30

अमेरिका व क्युबा यांच्यातील अधिकृत राजनैतिक संबंध सोमवारपासून सुरू झाले असून, ५४ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर परस्पर

America and Cuba have diplomatic relations | अमेरिका व क्युबात मुत्सद्दी संबंध सुरू

अमेरिका व क्युबात मुत्सद्दी संबंध सुरू

वॉशिंग्टन : अमेरिका व क्युबा यांच्यातील अधिकृत राजनैतिक संबंध सोमवारपासून सुरू झाले असून, ५४ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर परस्पर देशातील दूतावासांचे काम सुरू झाले आहे. शीतयुद्ध काळातील शत्रू परस्परांचे मित्र झाल्याचा हा ऐतिहासिक क्षण आहे.
उभय देशांनी आपापसातील दूरभाव दूर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज त्याचे प्रात्यक्षिक जनतेने अनुभवले आहे. (वृत्तसंस्था

Web Title: America and Cuba have diplomatic relations