शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Amazon CEO च्या समोरच गर्लफ्रेंड अ‍ॅक्टरसोबत करू लागली फ्लर्ट! VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 15:55 IST

6 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझ लिओनार्दो डिकॅप्रियोसोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. पण...

आयकॉनिक चित्रपट 'टायटॅनिक'चा अभिनेता लिओनार्दो डिकॅप्रियोला अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांनी विनोदी पद्धतीने धमकी दिली आहे. खरे तर, ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझ लिओनार्दो डी कॅप्रियोसोबत बोलताना दिसत आहे. तर जेफ बेझोस त्याच्यासोबत शांतपणे उभे आहेत.

यूएसए टुडेच्या वृत्तानुसार, शनिवारी लॉस एंजेलिसमध्ये एलएसीएमए आर्ट + चित्रपट उत्सवादरम्यान सहा सेकंदांचा व्हिडिओ चित्रित झाला आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर 16 मिलियनहून अधिक वेळा बघण्यात आला आहे. या क्लिपमध्ये लॉरेन सांचेज लियोनार्दो डिकॅप्रियोसोबत बोलताना आणि हसताना दिसत आहे.

6 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझ लिओनार्दो डिकॅप्रियोसोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. मात्र, याला असा कोणताही दुजोरा मिळाला नसला तरी, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, जेफ बेझोस यांनी निश्चितपणे प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिओनार्दो डिकॅप्रियोला विनोदी पद्धतीने धमकी दिली आहे.

 जेफ बेझोसने ट्विटरवर एक फोटो शेअर करत लिहिले आहे, लिओ, येथे ये. मला तुला काहीतरी दाखवायचे आहे. त्यांच्या ट्विटसोबत, जेफ बेझोसने स्वतःचा एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे आणि एका बोर्डवर लिहिले आहे, की डेंजर! उंच कडा! प्राणघातक खोली! 

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनHollywoodहॉलिवूडbusinessव्यवसाय