शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बाप अब्जाधीश, पण  मुलगा राहतो भाड्याच्या घरात; असं का बुवा?... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 10:33 IST

अलेक्जेंडरने त्याच्या वडिलांकडून कोणतीही मदत घेत नसला तरी तो मिखाईल फ्रिडमॅनचा मुलगा असल्याचा फायदा त्याला नक्कीच होतो.

मोस्को - रशियामधील श्रीमंताच्या यादीत ११ व्या स्थानी असलेल्या व्यक्तीचा मुलगा अलेक्जेंडर फ्रीडमॅन हा युवक सध्या सोशल मीडियात चर्चेत आला आहे. वडील अब्जाधीश असूनही मुलगा अलेक्जेंडर हा मोस्को शहराच्या बाहेर २ खोल्यांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहतो. या फ्लॅटचं भाडं महिन्याला ५०० डॉलर इतकं आहे. त्याशिवाय अलेक्जेंडर कामाला जाण्यासाठी मेट्रो ट्रेनने प्रवास करतो. 

ब्लूमबर्ग बिलियनेर्स इंडेक्सनुसार अलेक्झांडरचे वडील मिखाईल फ्रीडमॅन यांचे १३.१७ अब्ज डॉलर्सचे संपत्तीचे मालक आहे. तरीही त्यांचा १९ वर्षाचा मुलगा अलेक्जेंडर हा स्वत:च्या कमाईनेच खाणं, राहणं, खरेदी करणं करतो. गेल्या वर्षी अलेक्जेंडरने लंडन येथील हायस्कूलमधून पदवी प्राप्त करुन मोस्कोला परतला आहे. त्यानी 5 महिन्यांपूर्वी 5 कर्मचार्‍यांसह एसएफ डेव्हलपमेंटचा आपला व्यवसाय 405,000 डॉलर्स सुरू केला. त्याशिवाय मॉस्कोमधील रेस्टॉरंट्समध्ये हुक्का उत्पादनांचे वितरण करण्याचा आणखी एक व्यवसाय सुरू केला. पुढच्या महिन्यात ऑनलाइन मार्केटिंग फर्मची सुरुवात करणार आहे. 

अलेक्जेंडरने त्याच्या वडिलांकडून कोणतीही मदत घेत नसला तरी तो मिखाईल फ्रिडमॅनचा मुलगा असल्याचा फायदा त्याला नक्कीच होतो. त्याच्या वितरण कंपन्या इतर लोकांव्यतिरिक्त वडिलांच्या किरकोळ दुकानांत बरीच उत्पादने वितरीत करतात. इतकचं नाही तर किरकोळ दुकानातील मॅनेजरही मोठ्या मालकाचा मुलगा आहे म्हणून अलेक्जेंडरवर अंधविश्वास ठेवत नाही. 

याबाबत अलेक्जेंडर म्हणतो की, आमच्या देशात व्यवसाय आणि राजकारणात खूप गुंतागुंत आहे, माझ्या वडिलांनी सांगितलं की, आपली संपत्ती सामाजिक कार्यासाठी दान करणार आहे. त्यामुळे मला कोणाचाही वारसा मिळणार नाही हे समजून मी जगलो हे माझं भाग्य आहे.  

टॅग्स :russiaरशियाHomeघरbusinessव्यवसाय