शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबियात सुरू होणार देशातील पहिले वाईन शॉप; फक्त 'या' लोकांना मिळणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 22:02 IST

सौदी अरेबियात मद्यप्राशन किंवा मद्यविक्री कायद्याने गुन्हा आहे.

Alcohol Store In Saudi Arabia: सौदी अरेबियामध्ये देशातील पहिले वाईन शॉप सुरू होत आहे. देशाची राजधानी रियाधमध्ये हे वाईन शॉप सुरू होणार असून, फक्त मुस्लिमेतर डिप्लोमॅट्सला मद्य विक्री केली जाईल. विशेष म्हणजे, मद्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोबाईल अॅपद्वारे नोंदणी करावी लागेल आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून क्लिअरन्स कोड प्राप्त करावा लागेल. 

इस्लाममध्ये मद्यप्राषन गुन्हा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वाखाली सौदी सरकारने व्हिजन 2030 योजनेअंतर्गत हे पाऊल उचलले आहे. तेल संसाधने कमी झाल्यानंतर अर्थव्यवस्था उभारण्यासाठी सरकारने व्हिजन 2023 योजना तयार केली आहे, त्याचाच हा भाग आहे.

डिप्लोमॅट क्वार्टरमध्ये स्टोअर उघडले जाईलरिपोर्टनुसार, हे नवीन स्टोअर रियाधच्या डिप्लोमॅट क्वार्टरमध्ये उघडले जाईल. या भागात विविध देशांचे दूतावास असून, डिप्लोमॅट याच भागात राहतात. पण, इतर गैर-मुस्लिम प्रवाशांना मद्य मिळेल का, याची माहिती अद्याप समोर आली नाही. पण, या निर्णयाचा संबंध क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी घेतलेल्या सुधारणांशी जोडला जात आहे. या निर्णयामुळे सौदी अरेबियाला मुस्लिम देशाचे लेबल हटवायचे आहे, असे मानले जात आहे. 

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाInternationalआंतरराष्ट्रीयliquor banदारूबंदी