अल-काईदाची भारताला धमकी

By Admin | Updated: June 16, 2014 03:58 IST2014-06-16T03:58:28+5:302014-06-16T03:58:28+5:30

अल-काईदा संघटनेने एक व्हिडिओ जारी करून भारताला धमकी दिली असून, काश्मीर स्वतंत्र करण्यासाठी आम्ही अफगाणिस्तानातून जिहादींची फौज भारतात पाठवत असल्याचे या व्हिडिओत म्हटले आ

Al-Qaeda threatens India | अल-काईदाची भारताला धमकी

अल-काईदाची भारताला धमकी

लंडन : अल-काईदा संघटनेने एक व्हिडिओ जारी करून भारताला धमकी दिली असून, काश्मीर स्वतंत्र करण्यासाठी आम्ही अफगाणिस्तानातून जिहादींची फौज भारतात पाठवत असल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे.
काश्मीरमधील जनतेनेही भारताविरोधात जिहाद पुकारावा, असे आवाहन या व्हिडिओत करण्यात आले आहे. अल-कायदाच्या पाकिस्तान सेलचा कमांडर असीम उमर या व्हिडिओमध्ये भारताविरोधात चिथावणी देताना दिसत आहे.

Web Title: Al-Qaeda threatens India