शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 15:45 IST

...मात्र नंतर, परिस्थिती बिघडली आणि आंदोलक व पोलीस यांच्यात हिंसक चकमकी झाल्या. ज्यात तब्बल ९५ पोलीस कर्मचारी जखमी झाली. यानंतर अनेकांची धरपकड करण्यात आली.

नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता फिलीपिन्समध्येही युवकांचा भ्रष्टाचाराविरोधातील राग उफाळून आला आहे. राजधानी मनीला येथे हजारो तरुणांनी पुरनियंत्रण प्रकल्पातील घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. हे आंदोलन सुरवातीला शांततेत सुरू होते. मात्र नंतर, परिस्थिती बिघडली आणि आंदोलक व पोलीस यांच्यात हिंसक चकमकी झाल्या. ज्यात तब्बल ९५ पोलीस कर्मचारी जखमी झाली. यानंतर अनेकांची धरपकड करण्यात आली.

या चकमक, अयाला ब्रिज, मेंडिओला आणि क्लारो एम. रेक्टो अव्हेन्यूसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी झाल्या. आंदोलकांनी पोलिसांवरही  दगड, बाटल्या तसेच अत्याधुनिक शस्त्रांनीही हल्ले केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांचाही वापर केला. महत्वाचे म्हणजे, नेपाळ, फ्रान्स व इंडोनेशियानंतर आता फिलिपिन्समध्येही सकारच्या भ्रष्टाचाराविरोधात जनतेमध्ये जनआक्रोश दिसून येत आहे.

२१६ जणांना अटक, यात ८९ अल्पवयीन -गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २१६ आंदोलकांना अटक करण्यात आली असून त्यांत १२७ तरुण आणि तब्बल ८९ अल्पवयीन आहेत. यासंदर्भात बोलताना मनीलाचे महापौर इस्को मोरेना म्हणाले, अटक झालेल्यांमध्ये १२ वर्षीय मुलाचाही समावेश आहे.

‘पररदेशातील घटना आणि रॅपरचा प्रभाव’ -यासंदर्भात माहिती देताना राजधानी क्षेत्र पोलीस कार्यालयाचे प्रमुख ब्रिगेडियर जनरल अँथनी एबेरिन म्हणाले, काही तरुण इतर देशांतील आंदोलनांमुळे प्रभावित झाले आहेत. तर काही एका लोकप्रिय रॅपरच्या विचारांनीही प्रवाभावित झाले आहेत, असे चौकशीतून समोर आले आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनCorruptionभ्रष्टाचारPoliceपोलिस