शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

तालिबानचा विचित्र निर्णय, अफगाणिस्तानात कर्मचाऱ्यांना वेतनाऐवजी मिळणार गहू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 19:28 IST

तालिबानने या योजनेतून काबुलमध्ये सुमारे 40,000 लोकांना रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

काबुल:अफगाणिस्तानाततालिबानने ताबा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती बिघडत चालली आहे. दीर्घ काळापासून युद्धाने ग्रासलेली देशाची अर्थव्यवस्था आधीच कोलमडली आहे, त्यात तालिबान सत्तेत आल्यापासून परस्थिती आणखी बिकट झाली आहे. या परिस्थितीशी सामना करण्यासाठी तालिबानच्या अंतरिम सरकारने अजब घोषणा केली आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या रिपोर्टनुसार, तालिबान आता पैसे नसल्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना वेतन देण्याऐवजी गहू आणि इतर धान्य देणार आहे. अफगाणिस्तान दीर्घ काळापासून परदेशी मदतीवर अवलंबून होता, पण आता तालिबान आल्यापासून ही मदत थांबली आहे. तालिबानने या योजनेतून काबुलमध्ये सुमारे 40,000 पुरुषांना रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ही योजना अफगाणिस्तानच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये लागू केली जाईल. 

मेहनत वाढवावी लागेलतालिबानचे मुख्य प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी म्हटले की, देशातील बेरोजगारीशी लढणे आणि उपासमारीचा सामना करणे महत्त्वाचे आहे. कामगारांना जास्त मेहनत करावी लागेल. अफगाणिस्तान आधीच दारिद्र्य, दुष्काळ, कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेचा सामना करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात येथील नागरिकांना आता आणखी मेहनत करावी लागेल.

पाणलोटक्षेत्र तयार करण्याचे काममिळालेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत काबुलमध्ये दोन महिन्यांत सुमारे 11,600 टन गहू वितरित केला जाईल. याशिवाय, हेरात, जलालाबाद, कंधार, मजार-ए-शरीफ आणि पोल-ए-खोमरीसह देशात इतरत्र सुमारे 55,000 टन गहू वाटप केला जाईल. काबूलमध्ये, दुष्काळाचा सामना करण्यासाठी डोंगरातील बर्फाचे पाणी करुन वापरण्यासाठी जल वाहिन्या खोदणे आणि पाणलोटक्षेत्र तयार करण्याचे काम केले जाईल. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान