शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Crisis : तालिबानींना पैसा येतो कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 06:13 IST

Afghanistan Crisis : २० वर्षांमध्ये आपला संघर्ष चालू ठेवण्यासाठी लागणारा पैसा तालिबानींकडे कुठून आला. काय आहे त्यांचे उत्पन्नाचे स्रोत?

साधारणत: दोन दशकांपूर्वी तालिबानींनाअफगाणिस्तानातून सत्ताच्युत करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांनी पाच-सहा वर्षे अफगाणिस्तानवर सत्ता गाजवली. आताही त्यांनी सत्ता काबीज केली आहे. परंतु या २० वर्षांमध्ये आपला संघर्ष चालू ठेवण्यासाठी लागणारा पैसा तालिबानींकडे कुठून आला. काय आहे त्यांचे उत्पन्नाचे स्रोत?

अफू हेच मोठे उत्पन्नाचे स्रोत- ८०%अफूचे उत्पादन जगात एकट्या अफगाणिस्तानात होते. - जगभरात कोरोना जेव्हा थैमान घालत होता त्यावेळीही अफगाणिस्तानातील अफूच्या उत्पादनात ३७ टक्के एवढी घसघशीत वाढ झाली. - अफूच्या तस्करीतून ४९ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. - अफूची शेती करणारे शेतकरी आणि व्यापार करणारे व्यापारी यांच्यावर तालिबानची दहशत आहे. त्यामुळे आपल्या उत्पन्नाचा वाटा ते तालिबानींना बिनबोभाटपणे देतात. 

तालिबानींची दहशत- अफूच्या शेतीवर पूर्णत: तालिबान्यांचे वर्चस्व आहे.- तालिबानी अफूच्या व्यापारावर कर आकारतात. - या कर आकारणीतून तालिबानींना सरासरी ३,००० कोटी रुपये प्राप्त होतात. 

तालिबानचे उत्पन्नाचे इतर स्रोत- अफगाणिस्तानला लागून ज्या देशांच्या सीमा आहेत तेथील चौक्यांवर तालिबानींनी आपले प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. - तालिबानचे हे प्रतिनिधी या चौक्यांवरून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवतात व जाणाऱ्या-येणाऱ्या प्रत्येक मालवाहतूकदाराकडून जबरी कर वसूल करतात.- ज्या शहरावर वा लष्करी तळावर तालिबान कब्जा करतात तेव्हा तेथील सर्व संपत्ती तालिबानी लुटतात.

- अफगाणिस्तानात अवैध उत्खनन करणाऱ्या कंपन्यांकडूनही तालिबान करवसुली करतात. या सर्व कारवायांतून तालिबानला प्रचंड आर्थिक उत्पन्न मिळत असते. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान