शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

गेम खेळत होती तरुणी, अचानक तुटून पडली तरुणांची झुंड, केला ऑनलाइन सामूहिक बलात्कार, नेमका काय प्रकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 14:06 IST

Online Crime News: ब्रिटनमध्ये एक अत्यंत विचित्र घटना समोर आली आहे. येथे मेटावर्स गेम खेळत असलेल्या १६ वर्षांच्या एखा तरुणीच्या व्हर्च्युअल रूपाला ऑनलाइन बलात्काराची शिकार करण्यात आलं.

ब्रिटनमध्ये एक अत्यंत विचित्र घटना समोर आली आहे. येथे मेटावर्स गेम खेळत असलेल्या १६ वर्षांच्या एखा तरुणीच्या व्हर्च्युअल रूपाला ऑनलाइन बलात्काराची शिकार करण्यात आलं. मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले की, या घटनेनंतर तरुणीला जबर मानसिक धक्का बसला आहे. तसेच पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार १६ वर्षांची ही तरुणी व्हर्च्युअल रियालिटी (VR) हेडसेट लावून ऑनलाइन गेम खेळत होती. तेवढ्यात तिच्या व्हर्च्युअल रूपाला काही तरुणांच्या व्हर्च्युअल झुंडीने अडवले. हे सर्व जण तिच्यावर तुटून पडले आणि तिच्यावर आळीपाळीने व्हर्च्युअल बलात्कार केला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार या प्रकरणाबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित तरुणीला शारीरिकदृष्ट्या कुठलंही नुकसान झालेलं नाही. मात्र तिला प्रत्यक्ष जगात कुठल्याही सामुहिक बलात्कार पीडित महिलेला जसा मानसिक धक्का बसतो, तसा धक्का बसला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तपास सुरू केला आहे.

ही तरुणी होरायजन वर्ल्ड्स नावाचा गेम खेळत होती. हे मेटाचे एक प्रॉडक्ट आहे. दरम्यान, या प्लॅटफॉर्मवर व्हर्च्युअल गैरवर्तनाच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र कुठलीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, या घटनेनंतर प्रत्यक्ष बलात्काराच्या एवढ्या खटल्यांचा तपास प्रलंबित असताना आता पोलिसांनी व्हर्च्युअल क्राइमबाबतही कारवाई केली पाहिजे का, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीEnglandइंग्लंडInternationalआंतरराष्ट्रीय