शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

राणी एलिझाबेथ यांच्या शवपेटीजवळ रॉयल गार्ड अचानक पडला बेशुद्ध, पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 17:04 IST

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शवपेटीजवळ एक गार्ड अचानक बेशुद्ध झाला.

नवी दिल्ली : राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचे पार्थिव बुधवारी चार दिवसांसाठी वेस्टमिंस्टर हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशातच पार्थिव ठेवलेल्या हॉलमधील एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. महाराणी यांच्या पार्थिवाशेजारी उभा असलेला एक गार्ड अचानक बेशुद्ध होऊन खाली पडतो. महाराणी यांचे मागील गुरूवारी 96 व्या वर्षी निधन झाले होते. त्या 70 वर्षांपासून ब्रिटनवर शासन करित होत्या.

12 सेकंदांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमंत्री राणी यांची शवपेटी एका व्यासपीठावर ठेवल्याचे दिसून येत आहे. आजूबाजूला पहारेकरी उभे आहेत. यादरम्यान अचानक एक विचित्र घटना घडली. त्यांच्या मृतदेहाजवळ उभा असलेला काळ्या रंगाच्या पोशाखातील गार्ड बेशुद्ध पडला. दोन लोक त्याच्या मदतीला धावत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. ही घटना घडताच बीबीसीने प्रक्षेपण करण्यास बंद केले. 

रॉयल गार्ड अचानक पडला बेशुद्धराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पार्थिव एडिनबर्ग विमानतळावरून लंडनसाठी पाठवण्यात आले तेव्हा तिथे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. राणी यांच्या शवपेटीसोबत त्यांची मुलगी प्रिन्सेस न देखील सोबत होती, जी रॉयल एअर फोर्स (RAF) विमानाने एडिनबर्गहून लंडनला आली होती. ज्या विमानातून राणी यांची शवपेटी आणली गेली होती ते विमान जनतेच्या मदतीसाठी यापूर्वी वापरले गेले आहे.

माहितीनुसार, स्कॉटलंडमधील एडिनबर्ग येथून लंडनला राणी एलिझाबेथ द्वितीय यांची शवपेटी घेऊन जाणाऱ्या ब्रिटिश रॉयल एअर फोर्सच्या वाहतूक विमानाच्या सुरक्षेसाठी जवळपास 60 लाख लोक होते. त्यामुळे ते इतिहासातील सर्वात ट्रॅक केलेले उड्डाण बनले आहे. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलQueen Elizabeth IIमहाराणी एलिझाबेथ द्वितीयDeathमृत्यूLondonलंडन