शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आज अंतराळातून पृथ्वीवर येणार खास ‘गिफ्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 08:48 IST

बेन्नू लघुग्रहाचे नमुने सौरमालेची रहस्ये उलगडणार

वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’चे ओसिरिस-रेक्स अंतराळयान पृथ्वीवर आज एक अद्भुत गिफ्ट पाठविणार आहे. पृथ्वीवर बेन्नू या लघुग्रहाचे नमुने असलेले कॅप्सूल पाठवले जाईल. शास्त्रज्ञ या गिफ्टची वाट पाहत आहेत, पृथ्वीवर येणारा हा पहिला मोठा लघुग्रह नमुना असेल.ओसिरिस-रेक्स हे यान २०१६ मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते. हे यान स्वतः पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार नाही, तर कॅप्सूलला पूर्वनिर्धारित स्थानावर अचूक मार्गाने ‘ड्रॉप’ करेल. कॅप्सूल अचूक मार्ग व योग्य वेगाने उतरणे आवश्यक आहे. 

सौरमालेच्या इतिहासासाठी ‘टाइम कॅप्सूल’n या मोहिमेचे संपूर्ण नाव, ओरिजिन्स स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन, रिसोर्स आयडेंटिफिकेशन, सिक्युरिटी रिगोलिख एक्सप्लोरर (ओसिरिस-रेक्स) आहे. मोहिमेतील नमुने महत्त्वाचे आहेत कारण बेन्नूसारखे लघुग्रह ‘टाइम कॅप्सूल’ म्हणून काम करू शकतात. n नमुने शास्त्रज्ञांना सूर्यमालेची उत्पत्ती आणि उत्क्रांतीबद्दल अधिक माहिती मिळविण्यात, तसेच लघुग्रहांच्या निर्मितीबद्दलचा अभ्यास वाढविण्यास मदत करू शकतात.

कधी आणि कुठे उतरणार ‘टाइम कॅप्सूल’?भारतीय वेळेनुसार, रविवारी रात्री ८.२५ वाजता उटाहमधील एका वाळवंटात हे कॅप्सूल उतरण्याची शक्यता आहे. यात सुमारे २५० ग्रॅम सामग्री आहे, जी सुमारे दोन वर्षांपूर्वी ओसिरिस-रेक्सने बेन्नू लघुग्रहावरून गोळा केली होती. १३ मिनिटांत ते पृथ्वीवर पोहोचेल. नासा याचे यू-ट्यूब चॅनल व सोशल मिडीयावर लाइव्ह स्ट्रीम करेल.

ड्रॉपच्या वेळी कॅप्सूल खूप उंच कोनात असल्यास, नमुने बाह्य अवकाशात उतरतील जेथून ते पुनर्प्राप्त केले जाऊ शकत नाहीत. दुसरीकडे, जर कॅप्सूल खूप कमी कोनात असेल तर ते आपल्या ग्रहाच्या वातावरणात जळून जाईल.

 

टॅग्स :NASAनासाAmericaअमेरिका