शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

धोका वाटला तर त्यांच्या मानेवर अन् अंडर आर्म्समध्ये..., हमासच्या दहशतवाद्याकडं सापडलं बंदिवानांना मारायचं मॅन्युअल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 16:14 IST

हमासच्या दहशतवाद्याचे एक मॅन्यूअल मिळाले आहे. यात, लोकांना कशा प्रकारे बंदी बनवायचे? बंदी बनवल्यानंतर, केव्हा आणि काय करायचे? हे सांगण्यात आले आहे. 

हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबरला इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर, जवळपास दोनशेहून अधिक लोकांचे अपहरण केले आहे. द टेलीग्राफला हमासच्या दहशतवाद्याचे एक मॅन्यूअल मिळाले आहे. यात, लोकांना कशा प्रकारे बंदी बनवायचे? बंदी बनवल्यानंतर, केव्हा आणि काय करायचे? हे सांगण्यात आले आहे. 

या आठ पानांच्या मॅन्यूअलमध्ये हमासच्या दहशतवाद्यांना परिसरात अराजक निर्माण करण्यास आणि ओलिसांपैकी कुणी अडथळा निर्माण करत असेल अथवा कुणाचा धोका वाटत असेल, तर त्याला ठार मारण्यास सांगण्यात आले आहे. 'बंदीवानांना ढाल बनवा' -जर एखाद्याकडून आपले म्हणणे पूर्ण करून घ्यायचे असेल तर त्याला विजेचा शॉक द्या. मुलांचे हात-पाय बांधा. जर स्वतःला वाचवायची वेळ आली, तर बंदिवानांचा ढालीप्रमाणे वापर करा, असे या मॅन्यूअलमध्ये सांगण्यात आले आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, हे मॅन्यूअल गेल्या वर्षीचे असून ते हमासच्या एका मृत दहशतवाद्याकडे सापडले आहे.

"हे एक गोपणीय दस्तऐवज असून सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. ऑर्डर मिळाल्या शिवाय सोबत बाळगण्यास मनाई आहे." असे या मॅन्यूअलच्या पहिल्याच पानावर लिहिण्यात आले आहे. एवडेच नाही, तर एखाद्या व्यक्तीवर चाकूने वार केल्यास मानेला, मणक्याला आणि अंडर आर्म्समध्ये सर्वात घातक जखम होईल, असेही या मॅन्यूअलमध्ये सांगण्यात आले असल्याचे वॉशिंगटन पोस्टने म्हटले आहे.

 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षTerrorismदहशतवाद