शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 14:51 IST

प्रवाशाच्या जेवणात जिवंत उंदीर मिळाल्याने अक्षरशः विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याची वेळ आली. एढेच नाही, तर हे विमान दुसऱ्या मार्गावरही वळवण्यात आले. परिणामी, प्रवाशांना  एका दुसऱ्या विमानाने त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी सोडावे लागले.

प्रवाशाच्या जेवणात जिवंत उंदीर मिळाल्याने अक्षरशः विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याची वेळ आली. एढेच नाही, तर हे विमान दुसऱ्या मार्गावरही वळवण्यात आले. परिणामी, प्रवाशांना  एका दुसऱ्या विमानाने त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी सोडावे लागले. ही घटना नॉर्वेमध्ये घडली आहे आणि तीही एका उंदरामुळे...

इमरजन्सी लँडिंग - ही गमतीशीर घटना घडली 18 सप्टेंबरला. ओस्लो-मलागा दरम्यान उड्डाण करणाऱ्या एसएएस एअरलाइन्सच्या SK4683 विमानाने एक प्रवासी प्रवास करत होता. याच वेळी त्याने घेतलेल्या अन्नात जिवंत उंदीर निघाला. यानंतर विमानाचे इमरजन्सी लँडिंग करण्यात आले. 

यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव फ्लाइट क्रूने विमान डेनमार्कची राजधानी असलेल्या कोपेनहेगनच्या दिशेने वळवण्याचा निर्णय घेतला. यानंतर, एसएएस प्रवासी विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आणि ते कोपेनहेगनला पोहोचले. या विमानाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सोशल मीडियावर लिहिले आहे की, 'विश्वास ठेवा अगर ठेवू नका, माझ्या शेजारी बसलेल्या एका एका महिलेने तिचे अन्न उघडले आणि त्यातून उंदराने उडी मारली." यानंतर ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे.

का करावे लागले लँडिंग? -स्कँडिनेव्हियन एअरलाइन्सने या लँडिंगची पुष्टी करत मेडिकल इमरजन्सी, असे कारण सांगितले आहे. स्कँडिनेव्हियन एअरलाइन्सने म्हटले आहे की, एका प्रवाशाच्या अन्नात एक उंदीर निघाला. यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. नॉर्वेची राजधानी ओस्लो येतून स्पॅनिश शहर मालागासाठी उड्डाण घेणाऱ्या विमानाला डेनमार्कच्या कोपनहेगनमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. यासाठी एअरलाइनने प्रवाशांच्या झालेल्या गैरसोईबद्दल माफीही मागितली आहे. 

टॅग्स :airplaneविमानpassengerप्रवासी