शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
3
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
4
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
5
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
6
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
7
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
8
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
9
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
10
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
11
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
12
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
13
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
14
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
15
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
16
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
17
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
18
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
19
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
20
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज

विमानाच्या टॉयलेटमध्ये जोडपेे नको त्या अवस्थेत अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 06:13 IST

विमानातील शौचालयात एका जोडप्याला नको त्या अवस्थेत कर्मचाऱ्यांनी, प्रवाशांनी पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लंडनच्या ल्यूटन येथून इबीझाला जाणाऱ्या ‘इजीजेट एअरलाइन’च्या विमानात ८ सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. 

विमानातील शौचालयात एका जोडप्याला नको त्या अवस्थेत कर्मचाऱ्यांनी, प्रवाशांनी पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लंडनच्या ल्यूटन येथून इबीझाला जाणाऱ्या ‘इजीजेट एअरलाइन’च्या विमानात ८ सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. 

३० सेकंदांच्या व्हिडीओमध्ये, विमानातील कर्मचारी शौचालयाचा दरवाजा उघडताना दिसतो. त्यानंतरचे दृष्य बघून तो आणि अन्य प्रवासीही हैराण होतात. काय करावे? या संभ्रमात कर्मचारी असतानाच शौचालयातील पुरूष लगेच दार बंद करून घेतो. 

‘इजीजेट एअरलाइन’ने ल्यूटन ते इबीझा या विमानात ही घटना घडल्याचे स्पष्ट केले. एअरलाइनच्या प्रवक्त्याने, ‘पोलिसांना माहिती दिली आणि विमान उतरताच त्यांना पोलिस चौकशीसाठी घेऊन गेले’, असे सांगितले. दरम्यान, जोडप्यावर काय कारवाई झाली, हे नेमके समजू शकले नाही. तथापि, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :airplaneविमानInternationalआंतरराष्ट्रीय