शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

९.५ कोटी पाकिस्तानी जगताहेत गरिबीच्या खाईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 06:03 IST

स्थैर्यासाठी पावले उचला : जागतिक बँक

इस्लामाबाद : पाकिस्तानातील ९.५ कोटी नागरिक गरिबीच्या खाईत ढकलले गेले आहेत, असे जागतिक बँकेच्या एका अहवालात म्हटले आहे. वित्तीय स्थैर्य प्राप्त करण्यासाठी सरकारने तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे, असेही जागतिक बँकेने म्हटले आहे. पाकिस्तानातील एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक बँकेने शुक्रवारी एक मसुदा धोरण अहवाल जारी केला. सर्व हितधारकांच्या मदतीने पाकिस्तानमधील आगामी सरकारसाठी हा अहवाल तयार करण्यात आला आहे. 

अहवालात म्हटले आहे की, मागील एक वर्षात पाकिस्तानातील गरिबी ३४.२ टक्क्यांवरून वाढून ३९.४ टक्के झाली आहे. पाकिस्तानातील १.२५ कोटी लोक आता दारिद्र्यरेषेखाली आले आहेत. प्रतिदिन ३.६५ डॉलरच्या उत्पन्नास पाकमध्ये दारिद्र्यरेषेची पातळी मानले जाते. ९.५ कोटी पाकिस्तानी नागरिक आता गरिबीमध्ये आयुष्य जगत आहेत.

निवडणूक कधी, हे सांगणे अशक्यपाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीची निश्चित तारीख सांगणे शक्य नाही, असे पाकिस्तानी निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणुका कधी घेणार, याची तारीख निश्चित करण्याची मागणी पाकमधील राजकीय पक्षांनी एक दिवस आधीच केली होती.

लष्कराकडून हेराफेरीची शक्यता निराधार संयुक्त राष्ट्रे :  आगामी निवडणुकीत पाकिस्तानी लष्कराकडून हेराफेरी केली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करणे निराधार आहे, असे प्रतिपादन पाकचे काळजीवाहू पंतप्रधान अनवर उल हक काकड यांनी केले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतWorld Bankवर्ल्ड बँक