शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देवाचाच आदेश असल्याचे सांगत पादरीकडून 8 महिलांवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 09:57 IST

दक्षिण कोरियातील मेगाचर्चमधील या पादरीने 8 महिलांचे लैंगिक शोषण केले होते. विशेष म्हणजे या पादरीच्या मेगाचर्चला कुठल्याही

सेओल - दक्षिण कोरियामध्ये एका पादरीला बलात्कार प्रकरणात 15 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या पादरीने आठ महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे देवाचा आदेश असल्याचे सांगत हा 75 वर्षीय आरोपी ली-जे रॉक आपल्या चर्चमधील महिलांचे लैंगिक शोषण करत होता. तसेच माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचेही हा पादरी या महिलांना सांगत असे. 

दक्षिण कोरियातील मेगाचर्चमधील या पादरीने 8 महिलांचे लैंगिक शोषण केले होते. विशेष म्हणजे या पादरीच्या मेगाचर्चला कुठल्याही ईसाई संस्थानाकडून मान्यता नाही. सन 1982 मध्ये 12 अनुयायांना सोबत घेऊन या पादरीने चर्चची स्थापना केली होती. मात्र, हे चर्च सध्या मेगाचर्च बनले असून जगभरात याच्या 10 हजार संस्था आहेत. दरम्यान, महिलांच्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर, कोर्टाने पादरी ली-जे रॉक यास 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. हा पादरी दैवी शक्ती असल्याचे सांगून महिलांचे शोषण करत होता. तर, आपल्याला स्वर्ग प्राप्त होईल, या आशेने महिला त्याचे ऐकत असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे. तसेच या महिला लहानपणापासून त्या चर्चमध्ये जात होत्या, त्याचाच फायदा या पादरीने घेतल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.  

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयjailतुरुंग