हिलरींसाठी भारतीयांनी दिले ६७ कोटी

By Admin | Updated: October 29, 2016 02:29 IST2016-10-29T02:29:32+5:302016-10-29T02:29:32+5:30

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी यांचा विजय व्हावा म्हणून त्यांना मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांनी मदत करणे सुरू केले आहे.

67 crores paid by Indians for the Hillery | हिलरींसाठी भारतीयांनी दिले ६७ कोटी

हिलरींसाठी भारतीयांनी दिले ६७ कोटी

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी यांचा विजय व्हावा म्हणून त्यांना मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांनी मदत करणे सुरू केले आहे. तेथील भारतीयांना हिलरी यांच्या प्रचार मोहिमेला तब्बल ६७ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यापूर्वी काही भारतीयांना ट्रम्प यांनाही असाच निधी देऊ केला होता.

Web Title: 67 crores paid by Indians for the Hillery