ड्रोन हल्ल्यात ६ ठार
By Admin | Updated: November 22, 2014 02:50 IST2014-11-22T02:50:00+5:302014-11-22T02:50:00+5:30
अमेरिकी ड्रोनच्या हल्ल्यात सहा संशयित दहशतवादी मारले गेले.

ड्रोन हल्ल्यात ६ ठार
पेशावर : अमेरिकी ड्रोनच्या हल्ल्यात सहा संशयित दहशतवादी मारले गेले. पाकिस्तानच्या वायव्य भागात गुरुवारी रात्री हा हल्ला करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मादा खेल गावावर दोन ड्रोन डागण्यात आले.