शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Video: रशियात एमर्जन्सी लँडिंग दरम्यान विमानाला आग; 41 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 08:20 IST

मॉस्को विमानतळावरील घटना

मॉस्को: रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये एमर्जन्सी लँडिंग दरम्यान सुखोई सुपरजेट 100 विमानाला आग लागली. यामध्ये 41 जणांचा मृत्यू झाला. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. मॉस्कोच्या विमानतळावर ही घटना घडली. यावेळी अनेक प्रवाशांना एमर्जन्सी स्लाईड्सच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलं. सुखोई प्रवासी विमानानं मॉस्को विमानतळावरुन उत्तर रशियातल्या मोरशांस्कला जाण्यासाठी उड्डाण केलं होतं. यामध्ये 73 प्रवासी आणि 5 कर्मचारी होते. विमानात दुर्घटनेवेळी एकूण 38 जण होते. यातल्या 41 जणांचा जीव वाचवण्यात यश आल्याची माहिती या अपघाताचा तपास करणाऱ्या पथकाचे प्रवक्ते स्वेतलाना पेट्रेन्को यांनी दिली. विमान झेपावताच त्यातून धूर निघू लागला. याची माहिती वैमानिकानं विमान वाहतूक नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर विमानानं एमर्जन्सी लँडिंग केलं. विमानानं एमर्जन्सी लँडिंग लँडिंग करेपर्यंत त्याचा जवळपास निम्मा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले. त्यात विमानाला लागलेल्या आगीची भीषणता अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे. हे विमान दोन वर्षे जुनं होतं, अशी माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. विमानाला लागलेल्या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

टॅग्स :Accidentअपघातrussiaरशिया