400 जणांची नोकरी जाणार

By Admin | Updated: November 25, 2014 01:16 IST2014-11-25T01:16:20+5:302014-11-25T01:16:20+5:30

ऑस्ट्रेलिया सरकारने आकाशवाणीचा अर्थसंकल्प येत्या पाच वर्षात 254 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सने कमी करण्याचे जाहीर केले

400 jobs | 400 जणांची नोकरी जाणार

400 जणांची नोकरी जाणार

सिडनी : ऑस्ट्रेलिया सरकारने आकाशवाणीचा अर्थसंकल्प येत्या पाच वर्षात 254 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सने कमी करण्याचे जाहीर केले असल्यामुळे ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनमध्ये (एबीसी) काम करणा:या 4क्क् पेक्षा जास्त जणांची नोकरी जाणार आहे. हे वृत्त  प्रसिद्ध होताच सिडनी आणि मेलबर्नमध्ये हजारो लोकांनी निदर्शने केली. अर्थसंकल्पात कपात याचा अर्थ शेकडो नोक:या कमी होणार हे स्पष्टच आहे, असे एबीसीचे व्यवस्थापकीय संचालक मार्क स्कॉट यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

 

Web Title: 400 jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.