२७ टक्के मुस्लिम कट्टरवादी : ट्रम्प

By Admin | Updated: March 15, 2016 03:13 IST2016-03-15T03:13:14+5:302016-03-15T03:13:14+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. २७ टक्के मुस्लिम हे कट्टरवादी असल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी केल्यानंतर अमेरिकेतील राजकारण ढवळून निघाले आहे.

27 percent Muslim fanatics: Trump | २७ टक्के मुस्लिम कट्टरवादी : ट्रम्प

२७ टक्के मुस्लिम कट्टरवादी : ट्रम्प

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. २७ टक्के मुस्लिम हे कट्टरवादी असल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी केल्यानंतर अमेरिकेतील राजकारण ढवळून निघाले आहे.
एका वृत्तसंस्थेला बोलताना त्यांनी हे विधान केले. त्यांच्या या विधानावरून पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Web Title: 27 percent Muslim fanatics: Trump