वीणा मलिकला 26 वर्षाची शिक्षा
By Admin | Updated: November 27, 2014 02:46 IST2014-11-27T02:46:54+5:302014-11-27T02:46:54+5:30
जिओ टीव्ही या सर्वात मोठय़ा माध्यम कंपनीचे मालक अभिनेत्री वीणा मलिक व तिचे पती यांना ईशनिंदेच्या आरोपावरून 26 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

वीणा मलिकला 26 वर्षाची शिक्षा
इस्लामाबाद : पाकिस्तानातील जिओ टीव्ही या सर्वात मोठय़ा माध्यम कंपनीचे मालक अभिनेत्री वीणा मलिक व तिचे पती यांना ईशनिंदेच्या आरोपावरून 26 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ईशनिंदाविषयक कार्यक्रमाचे प्रसारण केल्याबद्दल पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.