मशिदीतील स्फोटात येमेनमध्ये २५ ठार

By Admin | Updated: September 25, 2015 00:20 IST2015-09-25T00:20:35+5:302015-09-25T00:20:35+5:30

येमेनमध्ये शिया भाविकांना लक्ष्य करून सनातील बालीली मशिदीत गुरुवारी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. यात २५ जण ठार झाले

25 killed in Yemen in blast in mosque | मशिदीतील स्फोटात येमेनमध्ये २५ ठार

मशिदीतील स्फोटात येमेनमध्ये २५ ठार

सना : येमेनमध्ये शिया भाविकांना लक्ष्य करून सनातील बालीली मशिदीत गुरुवारी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. यात २५ जण ठार झाले. ईद अल-अधा सणामुळे मशिदीत शिया मुस्लिमांची गर्दी झाली होती.
पहिला स्फोट मशिदीत झाला. स्फोटानंतर लोक मशिदीच्या दाराकडे धावताच तेथे उभ्या असलेल्या आत्मघाती हल्लेखोराने शरीरावर बांधलेल्या स्फोटकांचा स्फोट घडवून आणला. (वृत्तसंस्था)

Web Title: 25 killed in Yemen in blast in mosque