येमेनमध्ये २० भारतीयांचा मृत्यू

By Admin | Updated: September 8, 2015 21:55 IST2015-09-08T21:27:43+5:302015-09-08T21:55:10+5:30

येथे होदेदाह पोर्टवर सौदी अरेबियाच्या लढाऊ विमानांनी केलेल्या हल्ल्यात २० भारतीयांचा मृत्यू झाला

20 Indians die in Yemen | येमेनमध्ये २० भारतीयांचा मृत्यू

येमेनमध्ये २० भारतीयांचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत 
येमेन, दि. ८ - येथे होदेदाह पोर्टवर सौदी अरेबियाच्या लढाऊ विमानांनी केलेल्या हल्ल्यात २० भारतीयांचा मृत्यू  झाला.  तेल स्मग्लरांवर हा हवाई हल्ला केला होता असे वृत समोर आले आहे. 
 
हूथी बंडखोर गटाने आज 20 पेक्षा अधिक हवाई हल्ले केल्याची माहीती एका  स्थानिक आधिकाऱ्याने दिली. 
सध्या मिळालेल्या माहीतीनुसार बंडखोरांच्या ताब्यात कोणतेही क्षेत्र नाही. येमेनमधील मरीब  प्रांतातील क्षेपणास्त्र हल्ल्यात  45 अमिरात सैनिक  ठार झाले आहेत.
 
सविस्तर वृत लवकरच..... 
 

Web Title: 20 Indians die in Yemen