तुर्कीमध्ये बस उलटून १५ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 04:22 IST2019-07-19T04:22:11+5:302019-07-19T04:22:14+5:30
प्रवाशांना घेऊन जाणारी एक मिनी बस उलटून १५ जण ठार झाल्याची दुर्घटना तुर्कीमध्ये गुरुवारी घडली.

तुर्कीमध्ये बस उलटून १५ जणांचा मृत्यू
अंकारा : प्रवाशांना घेऊन जाणारी एक मिनी बस उलटून १५ जण ठार झाल्याची दुर्घटना तुर्कीमध्ये गुरुवारी घडली. यात अपघातात २८ जण जखमी झाले आहेत. मृतात महिला आणि मुले यांचा समावेश आहे. इराणच्या सिमेजवळ वान प्रांतात घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.