शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकी काँग्रेसमध्ये निवडून आल्या १४१ महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 05:17 IST

नवा विक्रम; कमला हॅरिस पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष; स्त्री शक्तीचा साक्षात्कार

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत भारतीयवंशीय व डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्या. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. या निवडणुकांत अमेरिकन काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच १४१ इतक्या विक्रमी संख्येने महिला लोकप्रतिनिधी विजयी झाल्या असून त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या महिला लोकप्रतिनिधींचे प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त आहे.

 

२०१८ मध्ये अमेरिकी काँग्रेसच्या काही जागांसाठी मध्यावधी निवडणुका झाल्या. त्यांच्या निकालानंतर महिला लोकप्रतिनिधींची संख्या १२७ झाली होती. कमला हॅरिस यांचा शपथविधी २० जानेवारी रोजी होईल. कमला हॅरिस यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, लिटल गर्ल्सच्या (महिला) शक्तीचा साक्षात्कार अमेरिकेतील सार्वत्रिक निवडणुकांत दिसून आला. 

अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या २०१६ साली झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या पराभवानंतर हिलरी क्लिंटन म्हणाल्या होत्या की, राष्ट्राध्यक्षपदावर आजवर एकही महिला निवडून आलेली नाही. मात्र, ती गोष्ट अमेरिकेतील लिटल गर्ल्स एक ना दिवस साध्य करतील. 

महत्त्वाची खाती महिलांना मिळण्याची शक्यतानवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे अर्थमंत्रिपदी सिनेटर एलिझाबेथ वॉरेन किंवा लेइल ब्रेनार्ड यांची नियुक्ती करतील, अशी चर्चा आहे. संरक्षणमंत्री पदावर मिशेल फ्लोर्नो यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Kamala Harrisकमला हॅरिस